लोकांना झालंय काय?
*************
केंद्र सरकार, राज्य सरकार बेघर किंवा गरीब लोकांसाठी खाण्याची व राहायची सोय करत असताना लोक गावाकडे जाण्याची गर्दी करीत आहेत? खरे तर लॉकडाऊन फसले तर कोरोना महामारी गावोगाव पसरणार आहे. गरीब लोकांमध्ये अफवा पसरवून 'लॉकडाऊन' फसावे, आणि गावोगाव 'कोरोना' पसरावा हेच काही देश विरोधी लोकांचे षडयंत्र आहे. जर या घडीला लॉकडाऊन फसले तर सरकारचे सगळे प्रयत्न वाया जाणार आहेत. त्याला कोणतेही सरकार रोखू शकणार नाही. आज पलायन करणारे लोक गावाकडे जावेत आणि दिल्लीत, मुंबईसह अन्य शहरात रोहिणग्या घुसखोरांना पाय पसरायला जागा मिळावी हे षडयंत्र आहे. तेव्हा सावध व्हावे आणि पलायन करणाऱ्यांना जिथे आहेत, तिथेच थांबविले पाहिजे! जर लॉकडाऊन फसले तर मरणाचे तांडव पहावे लागेल! #StayHome
विशेष : लोकांना झालयं काय?