मदतीची हाक आणि माणुसकीचे दर्शन!
उदगीर : येथे रोजगाराच्या शोधात नांदेड जिल्ह्यातील बाचेगाव (ता.धर्माबाद) येथील ११ कुटुंबातील जवळपास ५२ लोक उदगीर येथे लॉकडाऊनमूळे अडकून पडले होते. या कुटुंबांनी आपले नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांना मदतीसाठ…